LIC HFL Vidyadhan Scholarship चा लाभ घेऊन तुम्ही, उच्च शिक्षण घेऊ शकता? अर्ज कसा करावा हे जाणून घ्या |Who is eligible for Vidyadhan scholarship 2023?
मित्रांनो अलीकडेच एलआयसी कॉर्पोरेशनने 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नवीन शिष्यवृत्ती सुरू केली आहे. ही शिष्यवृत्ती पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना दिली जाईल. …