कैरी खाण्याचे फायदे आणि नुकसान तुम्हाला माहित आहे का? |Raw Mango Benefits and Side Effects in marathi
पिकलेल्या आंब्यासोबतच अनेकांना कैरी (Raw Mango) ही खायला आवडतो. विशेषत: कच्चा आंबा (कैरी) भारतीय स्वयंपाकघरात अनेक प्रकारे वापरला जातो. अनेकजण कैरीचे लोणचे बनवून खातात, तर काहींना आंबट-गोड कैरीची चटणी आवडते. दुसरीकडे, आरोग्यासाठी कच्च्या आंब्याच्या फायद्यांबद्दल बोलताना, त्याचे सेवन अनेक आरोग्य…