कपूर खानदानाची मुहूर्तमेढ रोवणारे ‘पृथ्वीराज कपूर’ | Prithviraj Kapoor Biography in Marathi
जेव्हा जेव्हा आपण बॉलिवूड असं म्हणतो, तेव्हा तेव्हा आपल्या डोळ्यासमोर कपूर कुटुंब हे येतंच. कपूर कुटुंबांतील पृथ्वीराज कपूर हो?! हो!… तेच ते मुघल – ए आजम मधले “अकबर बादशहा “…. यांनी कपूर घराण्यात अभिनयाचा पहिला झेंडा रोवला आणि नंतर कपूर…