अननस खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Pineapple benefits in marathi
अननस हे फणसाप्रमाणे वरून खरबरीत त्वचा असलेले परंतु, अंतर्यामी अतिशय गोड फळ आहे. परिपक्व अननस खाल्ल्याने शरीरामध्ये मधुर रस निर्माण होतो. अननस खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Pineapple benefits in marathi पिकलेले अननस पित्तशामक, उष्णताहारक, कृमिनाशक असते. उष्णतेचे…