स्वराज्याची सौदामिनी सून ‘महाराणी ताराबाई’ | Maharani Tarabai biography in marathi
इतिहासाच्या पानांमधील काही महत्वाची पाने अनेकदा काही ना काही कारणांनी दुर्लक्षित ल्यामुळे त्याबद्दलची फा कमी माहिती सर्वसामान्यांना आहे. यामुळे इतिहासातील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींची नावं आपल्याला माहिती आहेत परंतु त्यांच्या कार्याबद्दल फारशी माहिती नाही. यामध्ये खास करून स्त्रियांची नावं घेता येतील.…