UPI पेमेंट करण्यापूर्वी काळजी घ्या, एक चुकीच्या क्लिकमुळे तुमचे बँक खाते साफ होईल |How to secure upi payment in marathi
मित्रांनो युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI पेमेंट आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती वापरते. या सुविधामुळे प्रत्येकजण किराणा दुकानातूनही ऑनलाइन खरेदी करतो. …