Boat कंपनीचे CMO अमन गुप्ता यांच्या बद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहे का? | Success story of Aman gupta in marathi
आपल्या भारत देशातील तरुण-तरुणींना आजच्या काळात सर्वात जास्त भुरळ आहे ती म्हणजे स्मार्ट गॅजेट्स, हेडफोन्स, इयरफोन्स. विशेष म्हणजे ही भुरळ पाडण्यात एक भारतीय कंपनी यशस्वी झाली आहे. आणि ती कंपनी म्हणजे BOAT. त्यामुळे बोट कंपनीचे उत्पादक आपल्यापैकी कोणी वापरले नाहीत…