म्युच्युअल फंडाचे प्रकार कोणकोणते आहेत? | Types of Mutual Funds in Marathi
म्युच्युअल फंडाचे विश्व मोठे आहे आणि दिवसेंदिवस ते वाढतच जातेय. गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त ‘जोखीम सापेक्ष’ परतावा देणे हा त्यांचा उद्देश असतो. त्यासाठी भांडवल बाजारातील (डेट आणि इक्विटी) गुंतवणूकसाठी अनेक प्रकारच्या योजना वेळोवेळी आणल्या जातात. म्युच्युअल फंडाची वर्गवारी दोन प्रकारे करता…