‘अल्जाइमर दिवस’ का साजरा केला जातो? आणि त्याची कारणे काय?| Alzheimer day information in marathi
नमस्कार मित्रांनो, आज आहे जागतिक अल्झायमर दिवस. 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक ‘अल्झायमर दिन’ (Alzheimer day) म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर विकारात खूप यातना दडल्या आहेत. अल्झायमर डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी…