Radio चा इतिहास तुम्हाला माहित आहे का? | Radio history in marathi
मित्रांनो पूर्वी रेडिओ (Radio) हे माध्यमाचे शक्तिशाली माध्यम असायचे. देशाच्या, जगाच्या आणि मनोरंजन विश्वाच्या सर्व बातम्या रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असत आणि लोक ते ऐकण्यासाठी उत्सुक असायचे, तसेच आजच्या प्रमाणेच रेडिओवरून कार्यक्रम प्रसारित होण्याची वाट पाहत असत. जसं आपण आज…