सिंगापूरचा खेळाडू खेळणार आता ऑस्ट्रेलियाच्या संघात

ऑस्ट्रेलियाने त्यांच्यात देशात खेळवल्या जाणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठीच्या संघाची घोषणा केली. 

याचबरोबर त्यांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय दौऱ्यावर जाणाऱ्या संघाची देखील घोषणा केली.

ऑस्ट्रेलियाच्या या दोन्ही संघात सिंगापूरकडून खेळलेल्या टीम डेव्हिडची निवड करण्यात आली आहे. 

टीम डेव्हिड हा टी 20 स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. लांब लांब सिक्स मारण्यात त्याचा हातखंडा आहे.

त्याने जगभरातील अनेक टी20 लीगमध्ये आपली गुणवत्ता दाखवून दिली होती. 

 आयपीएलमध्ये देखील त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना आपला जलवा दाखवून दिला होता.

सिंगापूरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा टीम डेव्हिड एक ना एक दिवस ऑस्ट्रेलियाकडून खेळले असे मानले जात होते.

सिंगापूरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा टीम डेव्हिड एक ना एक दिवस ऑस्ट्रेलियाकडून खेळले असे मानले जात होते.

अखेर त्याने टी 20 वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळवले आहे.

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद