जांभूळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

www.dnyanshala.com

जांभळाच्या नियमित सेवनाने रक्त शुद्ध होते. रक्तातील लालसरपणा वाढतो.हृदयासाठीही ती उपयोगी असतात. 

www.dnyanshala.com

जांभळांच्या बियांचे चूर्ण मधुमेही व्यक्तींनी रोजच्या आहारात ठेवल्याने रुग्णांना फायदा दिसून येतो.

www.dnyanshala.com

जांभळाचे बी पाण्यात उगाळून घामोळ्यावर लावले असता घामोळे कमी होते. 

www.dnyanshala.com

जांभळामुळे यकृत कार्यक्षम होते. त्यामुळे यकृताच्या विकारात फायदा होतो. 

www.dnyanshala.com

पिकलेली जांभळे खाल्ल्याने पित्तामुळे होणारे जुलाब बंद होतात.

www.dnyanshala.com

जांभळाच्या सालीची राख मधातून दिल्याने आंबट उलट्या होण्याचे थांबते. 

www.dnyanshala.com

जांभळाच्या सालीचा काढा करून त्याच्या गुळण्या केल्या असता हिरड्यांना आलेली सूज नाहीशी होऊन दात बळकट होतात व घशाची सूजही उतरते. 

www.dnyanshala.com

पिकलेली जांभळे वाळवून केलेली चमचाभर पूड पाण्याबरोबर घ्यावी. असे दररोज केल्याने काही दिवसातच लघवीतून साखर जाणे बंद होते

www.dnyanshala.com

जांभळांवर नेहमी मीठ टाकून खावे. जांभळांचे अतिरेकी सेवन केले असता छाती भरल्यासारखी होते अशा वेळेस ताजे ताक प्यावे

www.dnyanshala.com

www.dnyanshala.com

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा