Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

हे पदार्थ कोलेजनची कमतरता दूर करतात 

 

मित्रांनो शरीरातील कोलेजनचे प्रमाण कमी झाले की अनेक प्रकारचे आजार उद्भवतात. चला जाणून घेऊया कोलेजनची कमतरता पूर्ण करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

Image Credit:GOOGLE

 

शरीरात कोलेजनची कमतरता असल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कोलेजन हे उत्तम प्रोटीन आहे.

Image Credit:GOOGLE

सुरकुत्या

 

हरभऱ्यामध्ये ग्लायसिन नावाचे अमिनो आम्ल असते. हे कोलेजनची कमतरता भरून काढण्यासाठी खूप मदत करते.

Image Credit:GOOGLE

हरभरा

 

मशरूममध्ये पुरेसे तांबे असते. याचे सेवन केल्याने शरीरात कोलेजनची कमतरता भासत नाही. तसेच त्वचेवरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.

Image Credit:GOOGLE

मशरूम

 

आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध आहे. हे डेड स्किनला बाहेर काढण्यास आणि कोलेजन वाढविण्यात मदत करते.

Image Credit:GOOGLE

आवळा

 

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीन आढळतात. त्वचा निरोगी ठेवण्यासोबतच कोलेजन वाढवण्यास मदत होते.

Image Credit:GOOGLE

टोमॅटो

 

काजूमध्ये झिंक, तांबे आणि इतर अनेक पोषक घटक आढळतात. याचे सेवन केल्याने कोलेजनचे प्रमाण वाढते.

Image Credit:GOOGLE

काजू

 

संत्री व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. हे कोलेजन वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

Image Credit:GOOGLE

संत्रा

 

जीवनशैलीशी संबंधित सर्व माहितीसाठी आपल्या Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या

Image Credit:GOOGLE

Next: शिरामधील रक्ताभिसरण चांगले होण्यासाठी हे पदार्थ खा