Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

शिरामधील रक्ताभिसरण चांगले होण्यासाठी हे पदार्थ खा 

 

मित्रांनो निरोगी राहण्यासाठी पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा. चला जाणून घेऊया रक्ताभिसरण सुधारण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

Image Credit:GOOGLE

 

रक्ताभिसरण चांगले झाले की शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे शरीराची क्रियाशीलता राहते.

Image Credit:GOOGLE

ऑक्सिजनचे प्रमाण

 

रक्ताभिसरण चांगले राहण्यासाठी आहार आणि जीवनशैली महत्त्वाची भूमिका बजावतात.

Image Credit:GOOGLE

जीवनशैली

 

पालकासह अनेक हिरव्या पालेभाज्यांमध्ये नायट्रेट आढळते. हे खाल्ल्याने रक्तवाहिन्या रुंद होतात. त्यामुळे रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते.

Image Credit:GOOGLE

हिरव्या भाज्या

 

डाळिंबात पॉलिफेनॉल अँटिऑक्सिडंट्स आणि नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. डाळिंबाचा रस आणि त्याचे सप्लिमेंट खाल्ल्याने रक्त निरोगी राहते.

Image Credit:GOOGLE

डाळिंब

 

बीटरूटमध्ये नायट्रेट आढळते. हे शरीरातील नायट्रेट ऑक्साईडमध्ये रूपांतरित करून रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते.

Image Credit:GOOGLE

बीटरूट

 

लसणात सल्फर आढळते. याशिवाय यामध्ये ॲलिसिन असते ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह वाढतो.

Image Credit:GOOGLE

लसूण

 

रक्ताभिसरण सुधारण्यासाठी दालचिनी खूप उपयुक्त आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

Image Credit:GOOGLE

दालचिनी

 

जीवनशैलीशी संबंधित सर्व माहितीसाठी आपल्या Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या

Image Credit:GOOGLE

Next: ग्रीन टी पिण्याचे हे 8 फायदे तुम्हाला माहित आहे का?