Scribbled Underline

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 1207 “स्टेनोग्राफर” पदांची मोठी भरती

 

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी पदाकरिता 1207 जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे.

 

स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी

पदांचे नाव 

 

12th pass

शैक्षणिक पात्रता

 

ऑनलाईन

अर्ज पद्धती

 

18 – 30 वर्षे

वयोमर्यादा

 

Women/SC/ST/PWD/Ex – Nill इतर उमेदवारांसाठी  – रु. 100/-

अर्ज शुल्क

 

2 ऑगस्ट 2023

अर्ज सुरू होण्याची तारीख

 

28 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 

 ssc.nic.in

अधिकृत वेबसाईट

 

मित्रांनो जॉब संबंधित माहितीसाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

 

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या.

Next: जगातील सर्वाधक लोकसंख्या असलेले शहर कोणते?