जगातील सर्वाधक लोकसंख्या असलेले शहर कोणते?

आज आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या शहराबद्दल जाणून घेणार आहोत. एक शहर अस आहे ज्याची लोकसंख्या जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Image Credit:GOOGLE

या शहराची लोकसंख्या 37.73 दशलक्ष आहे. जी औद्योगिक क्षेत्राच्या विकासातील महत्त्वाची बाब मानली जाते.

Image Credit:GOOGLE

टोकियो-योकोहामा

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे राहणाऱ्या लोकांची लोकसंख्या 33.75 दशलक्ष आहे.

Image Credit:GOOGLE

जकार्ता 

लोकसंख्येच्या बाबतीत भारताची राजधानी दिल्ली 32.22 दशलक्ष लोकसंख्येसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबई 24.97 दशलक्ष लोकसंख्येसह पाचव्या क्रमांकावर आहे.

Image Credit:GOOGLE

भारत 

चीनच्या या शहराची लोकसंख्या 26.94 दशलक्ष आहे आणि फिलिपाइन्सची राजधानी मनिला येथे 24.92 दशलक्ष लोकसंख्या आहे.

Image Credit:GOOGLE

ग्वांगझू - फोशान

दक्षिण कोरियाची राजधानी सोल शहराची लोकसंख्या 23.01 दशलक्ष आहे.

Image Credit:GOOGLE

सोल

उत्तर अमेरिकेतील या शहराची लोकसंख्या 21.80 दशलक्ष आहे आणि न्यूयॉर्कची लोकसंख्या 21.50 दशलक्ष आहे.

Image Credit:GOOGLE

मेक्सिको

इजिप्तची राजधानी कैरोची लोकसंख्या 20.29 दशलक्ष आहे आणि बांगलादेशची राजधानी ढाका येथे 18.62 दशलक्ष लोकसंख्या आहे.

Image Credit:GOOGLE

कैरो

तर चीनची राजधानी बीजिंगमध्ये 18.52 दशलक्ष आणि भारताच्या कोलकाता शहरात 18.50 दशलक्ष लोकसंख्या आहे.

Image Credit:GOOGLE

बीजिंग

 

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा.

Image Credit:GOOGLE

 

अशीच  Informative माहितीसाठी www.Dnyanshala.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: भारताचे राष्ट्रगीत गाण्यासाठी किती वेळ लागतो? जाणून घ्या