Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

या टीव्ही मालिकांना प्रेक्षकांची पहिली पसंती होती 

 

मित्रांनो असे अनेक टीव्ही शो झाले आहेत. ज्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. तेव्हापासून आजपर्यंत हे शो सर्वांची पहिली पसंती राहिले आहेत.

Image Credit:GOOGLE

 

लहानांपासून तरूणांपर्यंत सर्वांचा आवडता शो 'शक्तिमान' खूप लोकप्रिय झाला होता.

Image Credit:GOOGLE

शक्तीमान

 

बालिका वधू हा कलर्स टीव्हीचा सर्वाधिक हिट शो आहे. ज्याची आजही चाहत्यांच्या हृदयावर छाया आहे.

Image Credit:GOOGLE

बालिका वधू

 

संजूचा मॅजिक पेन्सिल शो 'शाका लाका बूम बूम' देखील हिट शोपैकी एक आहे. तेव्हा आपल्याला पण वाटायचं ही पेन्सिल आपल्याकडे पाहिजे.

Image Credit:GOOGLE

शाका लाका बूम बूम

 

'सोनपरी' हा त्याकाळी मुलांचा आवडता शो होता. ज्यामध्ये सोनपरीसोबत फ्रूती, अप्पी आणि आल्टू ही पात्रेही प्रसिद्ध होती.

Image Credit:GOOGLE

सोनपरी

 

टीना दत्ताचा लोकप्रिय शो 'उतरन' आजही प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत आहे.

Image Credit:GOOGLE

उतरन

 

प्रेरणा आणि अनुराग बसू यांचा लोकप्रिय शो 'कसौटी जिंदगी की' देखील सर्वात हिट मालिकांपैकी एक आहे.

Image Credit:GOOGLE

कसौटी जिंदगी की

 

रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला आणि जास्मिन भसीन यांचा 'दिल से दिल तक' हा शो काहीसा लोकप्रिय झाला.

Image Credit:GOOGLE

दिल से दिल तक

 

मनोरंजनाशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी www.Dnyanshala.com ला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: या स्टार्सच्या पहिल्या चित्रपटाची फी तुम्हाला माहीत आहे का?