Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

या स्टार्सच्या पहिल्या चित्रपटाची फी तुम्हाला माहीत आहे का?

 

मित्रांनो आज आपण या स्टोरीमध्ये काही बॉलिवूड स्टार च्या पहिल्या चित्रपटाची फीस काय होती.

Image Credit:GOOGLE

 

चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते बॉलिवूड स्टार्स

Image Credit:GOOGLE

 

'सात हिंदुस्तानी' या डेब्यू चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना पाच हजार रुपये मिळाले होते.

Image Credit:GOOGLE

 

शाहरुख खानने 'दीवाना' या पहिल्या चित्रपटासाठी 4 लाख रुपये फी घेतली होती.

Image Credit:GOOGLE

 

'कयामत से कयामत तक' साठी आमिर खानने 11 हजार रुपये घेतले होते.

Image Credit:GOOGLE

 

अक्षय कुमारला 'सौगंध' या डेब्यू चित्रपटासाठी 51,000 रुपये फी मिळाली आहे.

Image Credit:GOOGLE

 

'बीवी हो तो ऐसी' चित्रपटासाठी सलमान खानला मिळाले फक्त 11 हजार रुपये मिळाले होते.

Image Credit:GOOGLE

 

कार्तिक आर्यनने 'प्यार का पंचनामा' साठी 1.25 लाख रुपये घेतले होते.

Image Credit:GOOGLE

 

मनोरंजनाशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी www.Dnyanshala.com ला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: हे चित्रपट कॉलेजच्या आठवणींना उजाळा देतील