आज आहे ऋषी पंचमी, जाणून घ्या पूजेचं महत्त्व

हिंदू धर्मात असे अनेक व्रत आहेत जे फक्त महिलाच पाळतात.

यातील एक महत्त्वाचे व्रत म्हणजे ऋषी पंचमी 

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला ऋषी पंचमी येते.

 हिंदू धर्मात ऋषी पंचमीला विशेष महत्त्व आहे. 

या दिवशी व्रत केले जाते. या व्रतामध्ये सप्तऋषींची  पूजा केली जाते.

ऋषीपंचमीच्या दिवशी सप्त ऋषींची पूजा केली जाते. 

जी स्त्री ऋषीपंचमीचे व्रत पाळते व विधिवत पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व दुःखे नष्ट होतात 

आणि अखंड सौभाग्यवती होण्याचे वरदान मिळते असे मानले जाते.

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

NEXT- सिंगापूरचा खेळाडू खेळणार आता ऑस्ट्रेलियाच्या संघात