वीज नसली तरी हे मिनी AC चालेल किंमत फक्त एवढी आहे?

Scribbled Underline

 

Scribbled Underline

मित्रांनो काही मिनी पोर्टेबल एअर कंडिशनर, मिनी कूलर हे Amazon आणि Flipkart वर उपलब्ध आहेत. ही कॉम्पॅक्ट आकाराची उत्पादने पॉवर बॅंकवर सुध्दा चालू शकतात.

 

Scribbled Underline

1500 रुपयांपेक्षा कमी किमतीत येणारी ही उत्पादने खूपच कॉम्पॅक्ट आहेत. आपण त्यांना घराच्या कोणत्याही कोपऱ्यात, बेडवर किंवा टेबलवर ठेवून तुम्ही चालवू शकता.

 

Scribbled Underline

हे बिना आवाजाचे काम करणारे उत्पादन आहे.

 

Scribbled Underline

Amazon वर सूचीबद्ध केलेल्या माहितीनुसार हे एक पोर्टेबल एअर कंडिशनर आहे. स्पीडसाठी 3 मोड आहेत आणि त्याची किंमत रु.1025 आहे.

 

Scribbled Underline

ॲमेझॉनवर दिलेल्या माहितीनुसार हे पॉवर बँक, लॅपटॉप, फोन चार्जर इत्यादीसह चालण्यास सक्षम असेल. त्यांचा आवाज 40db पर्यंत आहे.

 

Scribbled Underline

BELLUXA Mini Arctic Air नावाचे उत्पादन देखील आहे. हे उत्पादन वापरणे खूप सोपे आहे. वापरकर्त्यांना त्यात पाणी भरावे लागते.

 

Scribbled Underline

Amazon Arctic Ultra Evaporative Portable नावाचे उत्पादन देखील सूचीबद्ध आहे. त्याची किंमत 1199 रुपये आहे. हे मिनी एसी घरात किंवा बाहेर वापरणे सोपे आहे.

 

Scribbled Underline

Amazon आणि Flipkart वर Mini AC Cooler या नावाने सूचीबद्ध केलेल्या बहुतांश उत्पादनांनी कूलर सारखी प्रणाली वापरली आहे. त्यात कॉम्प्रेसरऐवजी पाणी भरले आहे.

 

Scribbled Underline

या उत्पादनांमध्ये, गरम हवा थंड करण्यासाठी गवत किंवा पुठ्ठ्यापासून बनविलेले पॅड वापरतात. ते पाण्याच्या मदतीने गरम हवा थंड करते.

 

Scribbled Underline

Amazon आणि Flipkart वर सूचीबद्ध केलेली ही उत्पादने खरेदी करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. रिटर्न पॉलिसीकडेही सुद्धा लक्ष द्या.

Next: तुमचा स्मार्टफोन स्लो झालाय का? मग या टीप्स फॉलो करा...