Scribbled Underline

गिलला स्टंपिंग करून धोनीने स्वतःचाच विक्रम मोडला

 

Scribbled Underline

मित्रांनो आयपीएल 2023 संपला आणि त्यातील शेवटचा सामना गुजरात आणि चेन्नई यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला.

Image Credit: BCCI/ IPL

 

Scribbled Underline

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 4 गड्यांच्या मोबदल्यात 214 धावा केल्या. तर पावसामुळे चेन्नईला 15 ओव्हर्समध्ये 171 धावांचे लक्ष्य देण्यात आले.

Image Credit: BCCI/ IPL

 

लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने शेवटच्या चेंडूवर सामना आपल्या नावे केला आणि पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला.

Image Credit: BCCI/ IPL

 

Scribbled Underline

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने शुभमन गिलला स्टंपिंग केले होते.

Image Credit: BCCI/ IPL

 

Scribbled Underline

आयपीएलच्या अंतिम सामन्यात धोनीने दुसऱ्यांदा ऑरेंज कॅप विजेत्या खेळाडूला स्टंपिंग केले. जडेजाच्या षटकात धोनीने शुभमन गिलला यष्टिचित केले.

Image Credit: BCCI/ IPL

 

Scribbled Underline

यापूर्वी 2018 मध्ये धोनीने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला यष्टीचीत केले होते.र घालून मिक्स करा.

Image Credit: BCCI/ IPL

 

Scribbled Underline

त्यावेळी विल्यमसनच्या डोक्यावर ऑरेंज कॅप होती. धोनी असा विकेटकीपर बनला. ज्याने आयपीएलच्या अंतिम सामन्यात 8 वेळा हा पराक्रम केला.

Image Credit: BCCI/ IPL

 

Scribbled Underline

धोनीपूर्वीच्या सर्व यष्टिरक्षकांनी एकूण 6 वेळा हा पराक्रम केला आहे.

Image Credit: BCCI/ IPL

 

Scribbled Underline

याशिवाय टी-20 क्रिकेटमध्ये 300 हून अधिक बळी घेणारा धोनी हा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

Image Credit: BCCI/ IPL

Next: IPL मध्ये ऑरेंज कॅप जिंकणारे टॉप 5 खेळाडू