Scribbled Underline

IPL मध्ये ऑरेंज कॅप जिंकणारे टॉप 5 खेळाडू

 

Scribbled Underline

आयपीएल 2023 संपला आणि त्यातील शेवटचा सामना गुजरात आणि चेन्नई यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला.

Image Credit: BCCI/ IPL

आयपीएल

 

Scribbled Underline

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 4 गड्यांच्या मोबदल्यात 214 धावा केल्या तर पावसामुळे चेन्नईला 15 षटकात 171 धावांचे लक्ष्य देण्यात आले.

गुजरात टायटन्स

Image Credit: BCCI/ IPL

 

Scribbled Underline

लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने शेवटच्या चेंडूवर सामना आपल्या नावे केला आणि पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला.

चेन्नईचा विजय

Image Credit: BCCI/ IPL

 

Scribbled Underline

आज आम्ही तुम्हाला त्या खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आयपीएलच्या 16व्या हंगामात ऑरेंज कॅप मिळवली होती.

Image Credit: BCCI/ IPL

 

Scribbled Underline

या यादीत पहिले नाव गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलचे आहे. गिलने 17 सामन्यात 59.33 च्या सरासरीने आणि 157.80 च्या स्ट्राईक रेटने 890 धावा केल्या.

शुभमन गिल

Image Credit: BCCI/ IPL

 

Scribbled Underline

इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जोस बटलरला 2022 साली ऑरेंज कॅप मिळाली. बटलरने राजस्थानसाठी 17 सामन्यात 57.53 च्या प्रभावी सरासरीने 863 धावा केल्या. र घालून मिक्स करा.

जॉस बटलर

Image Credit: BCCI/ IPL

 

Scribbled Underline

चेन्नई संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 2021 मध्ये 16 सामन्यात 136.26 च्या स्ट्राइक रेटने एकूण 635 धावा केल्या.

ऋतुराज गायकवाड

Image Credit: BCCI/ IPL

 

Scribbled Underline

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 2019 मध्ये हैदराबादसाठी 12 सामने खेळताना 69.20 च्या सरासरीने 692 धावा केल्या.

डेव्हिड वॉर्नर

Image Credit: BCCI/ IPL

 

Scribbled Underline

2018 मध्ये हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने आयपीएलच्या 17 सामन्यांमध्ये 52.20 च्या सरासरीने 735 धावा केल्या. त्यात 8 अर्धशतकांचाही समावेश आहे

केन विल्यमसन

Image Credit: BCCI/ IPL

Next: या शहरांमध्ये विश्वचषक खेळला जाऊ शकतो?