Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

अशा प्रकारे Threads वर खाते ओपन करा

 

मित्रांनो मेटा ने आपले नवीन मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म थ्रेड्स ॲप लाँच केले आहे. काही तासांतच 10 दशलक्षाहून अधिक लोकांनी हे ॲप डाउनलोड केले आहे.

Image Credit:GOOGLE

 

जर तुम्हाला थ्रेड्सवर (Threads) खाते देखील तयार करायचे असेल तर तुम्ही तुमच्या Instagram खात्यासह थ्रेड्समध्ये साइन-अप करू शकता.

Image Credit:GOOGLE

 

ॲप डाउनलोड करा आणि उघडा. ॲप ओपन करताच तुम्हाला 'Login with Instagram' चा पर्याय दिसेल.

Image Credit:GOOGLE

 

तुम्ही ऑप्शनवर क्लिक करताच, तुम्हाला Instagram खात्याला परवानगी द्यावी लागेल आणि साइन-अप प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

Image Credit:GOOGLE

 

तुमच्‍या फोनमध्‍ये आधीपासून इंस्‍टाग्राम अकाउंट लॉगिन असेल तर तुम्ही ही सर्व प्रक्रिया सिंगल टॅपवर देखील करू शकता.

Image Credit:GOOGLE

 

आता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम युजरनेमने आयडी बनवू शकता किंवा बदलू शकता.

Image Credit:GOOGLE

 

बायो आणि प्रोफाइल फोटो जोडण्यासाठी तुम्ही थेट Instagram वरून इम्पोर्ट करू शकता किंवा गॅलरीमधून जोडू शकता. 

Image Credit:GOOGLE

 

आता खाते पोस्ट करण्यासाठी आणि फॉलो बॅक करण्यासाठी तयार आहे.

Image Credit:GOOGLE

 

मित्रांनो आशा करतो की ही वेब स्टोरेज तुम्हाला आवडली असेल.

Image Credit:GOOGLE

 

मित्रांनो असेच नवनवीन टेक्नॉलॉजी संबंधित माहितीसाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट देत जा.

Image Credit:GOOGLE

Next: अशा प्रकारे WhatsApp चॅट लॉक करा