Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

अशा प्रकारे WhatsApp चॅट लॉक करा

 

मित्रांनो WhatsApp ने नवीन चॅट लॉक फीचर जारी केले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्सना खाजगी संभाषण सुरक्षित करण्यात मदत होणार आहे.

Image Credit:GOOGLE

 

जर तुम्हाला तुमचे वैयक्तिक चॅट लॉक करायचे असेल तर तुम्हाला प्रथम तुमचे ॲप अपडेट करावे लागेल.

Image Credit:GOOGLE

 

आता तुम्हाला लॉक करायचे असलेले कोणतेही चॅट उघडा आणि त्याच्या प्रोफाइल चित्रावर टॅप करा.

Image Credit:GOOGLE

 

येथे तुम्हाला नवीन "चॅट लॉक" चा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा.

Image Credit:GOOGLE

 

आता तुम्हाला पासवर्ड किंवा बायोमेट्रिक वापरून पडताळणी करावी लागेल.

Image Credit:GOOGLE

 

चॅट लॉक केलेले आहे. तुम्हाला ते लॉक्ड चॅट नावाखाली सर्वात वरती दिसेल.

Image Credit:GOOGLE

 

आता तुम्ही प्रोफाईल फोटो ऑप्शनवर जाऊन ते अनलॉकही करू शकता.

Image Credit:GOOGLE

 

मित्रांनो आशा करतो की ही वेब स्टोरेज तुम्हाला आवडली असेल.

Image Credit:GOOGLE

 

असेच टेक्नॉलॉजी संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: फोन चार्जर खरेदी करताना ही खबरदारी नक्की ठेवा