Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

ग्रीन टी पिण्याचे हे 8 फायदे तुम्हाला माहित आहे का? 

 

मित्रांनो ग्रीन टी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात.

Image Credit:GOOGLE

 

ग्रीन टीमध्ये पोटॅशियम, कॉपर, आयर्न, पॉलिफेनॉल, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-के, व्हिटॅमिन-बी5 आढळतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

Image Credit:GOOGLE

 

ग्रीन टी शरीरातील चयापचय वाढवते आणि शरीरात साठलेली चरबी कमी करते. वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.

Image Credit:GOOGLE

 

उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी ग्रीन टीचे सेवन करावे. ग्रीन टी उच्च रक्तदाब कमी करते.

Image Credit:GOOGLE

 

ग्रीन टी चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. यासोबतच हार्ट स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.

Image Credit:GOOGLE

 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ग्रीन टीचे सेवन फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे पॉलिफेनॉल आणि पॉलिसेकेराइड्स रक्तातील साखर कमी करतात.

Image Credit:GOOGLE

 

ग्रीन टी त्वचेच्या आजारांपासून संरक्षण करते. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स वृद्धत्वापासून संरक्षण करतात.

Image Credit:GOOGLE

 

एक कप पाणी गरम करा नंतर त्यात एक चमचा ग्रीन टी घाला. काही वेळ झाकून ठेवा आणि त्यानंतर सेवन करा.

Image Credit:GOOGLE

 

जीवनशैलीशी संबंधित सर्व माहितीसाठी आपल्या Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या

Image Credit:GOOGLE

Next:सकाळी लसणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने हे 7 आजार दूर होतात.