Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

पायलट होऊन करिअरची उड्डाण भरा, पगार लाखात असेल...

 

आपल्या सगळ्यांना लहानपणापासून काहीतरी बनण्याची स्वप्ने असतात. कुणाला डॉक्टर व्हायचे असते, कुणाला इंजिनियर, CA, IAS इ.

Image Credit:GOOGLE

बालपणीचे स्वप्न

 

लहानपणी उडणारे विमान पाहून पायलट होण्याचे स्वप्न आपल्यापैकी अनेकांचे असते. तर काही लोक आपले हे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करतात.

Image Credit:GOOGLE

पायलट होण्याचे स्वप्न

 

जर तुम्हाला परदेशात फिरण्याची आवड असेल. तर हा करिअर पर्याय तुमच्यासाठी आणखी उपयुक्त ठरू शकतो. 

Image Credit:GOOGLE

प्रवास उत्साही

 

पायलट झाल्यानंतर देश-विदेशात प्रवासासोबत आकर्षक पगारही मिळू शकतो. 

Image Credit:GOOGLE

 

पायलट होण्यासाठी उमेदवाराने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह किमान 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी.

Image Credit:GOOGLE

प्राथमिक पात्रता

 

बारावीनंतर कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय चाचणी आणि मुलाखतीला बसावे लागते.

Image Credit:GOOGLE

प्रवेश परीक्षा

 

जे विद्यार्थी सर्व प्रक्रिया पार पाडतात त्यांना संस्थेत प्रवेश दिला जातो आणि त्यांना विमान उडवण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

Image Credit:GOOGLE

चाचणी

 

12वी नंतर तुम्ही UPSC NDA परीक्षा, Air Force Common Admission Test (AFCAT), NCC स्पेशल एंट्री स्कीम परीक्षा देऊन देखील भारतीय सैन्यात सामील होऊ शकता

Image Credit:GOOGLE

करिअर

 

मित्रांनो आशा करतो की ही वेब स्टोरेज तुम्हाला आवडली असेल.

Image Credit:GOOGLE

Next: या टीप्स तुम्हाला संकटसमयी शांत ठेवतील