'या' टीप्स तुम्हाला संकटसमयी शांत ठेवतील

www.dnyanshala.com

चांगली वेळ असेल तर तिथे आपल्याला स्वतःला सावरावं लागत नाही. आपण आपोआपच आनंदामध्ये वाहून जातो. 

www.dnyanshala.com

पण जेव्हा एखादी संकटाची वेळ येते तेव्हा मात्र स्वतःला शांत करणं आपल्याला कठीण जातं. 

www.dnyanshala.com

परिस्थितीमुळे आलेली हतबलता कशी हाताळावी हेच कळत नाही आणि मानसिक गुंतागुंत आणखीनच वाढत जाते. 

www.dnyanshala.com

अशा परिस्थितीचा सामना कसा करायचा हे आपण या पोस्ट मध्ये जाणुन घेणार आहोत.

www.dnyanshala.com

अडचणींपेक्षा उपाय शोधण्यावर भर द्या.

www.dnyanshala.com

कोणतीही परिस्थिती कायमस्वरुपी नाही हे लक्षात ठेवा

www.dnyanshala.com

अनपेक्षित बदल नवीन दृष्टीकोन देतात.

www.dnyanshala.com

सकारात्मकतेचा सराव संकटकाळात अधिक कणखर बनवेल.

www.dnyanshala.com

स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी संधी म्हणून बघा. 

www.dnyanshala.com

स्वतःला आणि इतरांना दोष देऊ नका.

www.dnyanshala.com

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा