अननस खाण्याचे हे फायदे

 तुम्हाला माहित आहे का?

nitin rathod

Scribbled Underline

 1

पिकलेले अननस पित्तशामक, उष्णताहारक, कृमिनाशक असते. उष्णतेचे विकार, तसेच 

Scribbled Underline

 2

उदरव्याधी, प्लीहावृद्धी, कावीळ, पांडुरोग यासारख्या विकारांमध्ये परिपक्व अननसाचा औषध म्हणून वापर केला जातो. 

Scribbled Underline

 3

अननस रिकाम्या पोटी खाऊ नये. तसेच अपरिपक्व अननस पचण्यास जड, कफकारक व पित्तकारक असल्याने सहसा टाळावा

Scribbled Underline

 4

साखरेच्या पाकामध्ये अननसाच्या गरातील फोडी टाकून त्याचा मुरांबा करावा.अत्यंत रुचकर अशा या मुरांब्यामुळे पित्तविकारात बराचसा फायदा झाल्याचे पाहावयास मिळते.

Scribbled Underline

 5

पोटात जंत झाले असता अननसाचे सेवन करावे. थोडा थोडा अननस आठ-दहा दिवस खाल्ला असता जंतांचा नाश होतो.

Scribbled Underline

6

मध व अननसाचा रस एकत्र करून प्यायले असता घाम येऊन तापाचे प्रमाण कमी होते.

Scribbled Underline

7

अननसाच्या रसामुळे श्रमपरिहार होतो व ताजेतवाने वाटू लागते.

Scribbled Underline

8

अननसाच्या फोडी करून त्यावर मिरपूड व साखर घालून पित्तविकाराने पिडीत असलेल्यांना दिल्यास प्रभावी ठरू शकते.

Scribbled Underline

9

मित्रांनो हे होते अननस खाण्याचे फायदे

Scribbled Underline

10

मित्रांनो असेच health संबंधित माहितीसाठी आपल्या ज्ञानशाळा या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Scribbled Underline

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: मेथी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?