जगातील सर्वात जुन्या हॉटेल बद्दल

तुम्हाला माहित आहे का?

nitin rathod

Scribbled Underline

 1

मित्रांनो जगात अशा अनेक हॉटेल्स आहेत ज्या खूप जुने आहेत काळानुसार हॉटेलमध्ये बदल होत गेले तरी जापान मध्ये असेच एक हॉटेल आहे जे आजही आपला इतिहास जपत आहे.

Scribbled Underline

 2

जपान मधील हे हॉटेल जगातील सर्वात जुन हॉटेल आहे. ज्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंदवले गेले आहे.

Scribbled Underline

 3

या हॉटेलच नाव 'निशियामा ओन्सेन कियुंकन' अस आहे. हे हॉटेल फुजिवारा महितो नावाच्या व्यक्तीने 705 मध्ये बनवले होते. 

Scribbled Underline

 4

आज त्यांच्या कुटुंबाची 52 वी पिढी हे हॉटेल चालवत आहे. ज्याला 1300 वर्ष झाले आहेत.

Scribbled Underline

5

या हॉटेलमध्ये अनेक लोकं जगभरातून येत असतात. हे हॉटेल त्याच्या आलिशान गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.जे इतर हॉटेल्सपेक्षा वेगळे आणि सर्वात खास आहे.

Scribbled Underline

6

Scribbled Underline

या हॉटेलच्या एका बाजूला एक सुंदर नदी वाहते, तर दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल आहे.

7

मित्रांनो हॉटेलची खिडकी उघडल्यावर तुम्हाला इथून इतकं विलोभनीय दृश्य दिसेल की पुन्हा इथून जावंसं वाटणार नाही.

Scribbled Underline

8

या हॉटेलमध्ये एकूण 37 खोल्या आहेत, ज्यांचे एका रात्रीचे भाडे सुमारे 33 हजार रुपये आहे.

Scribbled Underline

9

 या हॉटेलचे नूतनीकरण वेळोवेळी होत असते.  1997 मध्ये त्याचे शेवटचे नूतनीकरण करण्यात आले होते.

Scribbled Underline

मित्रांनो ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद

Next: मेथी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?