Scribbled Underline

12वी कॉमर्सनंतर गणित विषय नकोय मग हे कोर्सेस तुमच्यासाठी

मित्रांनो 12वी कॉमर्सनंतर तुम्हाला गणित विषय नको असल्यास. तुम्ही हे कोर्स सुद्धा करू शकतात.

BCom (Bachelors of Commerce)

BBA (Bachelors of Business Administration)

BMS(Bachelors of Management Studies)

Company Secretary

Bachelors in Travel and Tourism

Bachelors in Hospitality

Bachelors in Event Management

Bachelor in Hotel Management

Bachelor of Journalism

BBA LLB 

BA LLB

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या.

Next: 12वी ही कॉमर्समधून झाल्यावर पुढे काय करायचं?