Scribbled Underline

12वी ही कॉमर्समधून झाल्यावर पुढे काय करायचं?

मित्रांनो बारावीही कॉमर्समधून झाल्यावर पुढे काय करायचं? CA ना फक्त CA करण्याचा ऑप्शन आहे का?

तुम्हाला काय वाटतं? आज आपण जाणून घेऊया 12वी कॉमर्सनंतर कोणकोणते कोर्सेस आहेत?

BCom Hons

C.A. (Chartered Accountancy)

B.E (Bachelor of Economics)

B.F.A  (Bachelor of Finance and Accounting)

B.C.A(Bachelor of Computer Applications)

 B.Sc. (Applied Mathematics)

B.Sc. Hons (Maths)

B.Sc. (Statistics)

BIBF (Bachelor of International Business and Finance)

BJMC(Bachelor of Journalism and Mass Communication)

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या.

Next: इंग्रजी शिकण्यासाठी हे आहेत 10 सर्वोत्तम ॲप्स