Scribbled Underline

Image Credit:GOOGLE

जाणून घ्या कोण आहे बिग बॉसच्या घरात आलेला 'फुकरा इन्सान'

 

जिओ सिनेमावर बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन सुरू झाला आहे. सलमान खानचा हा शो खूप चर्चेत आहे.

Image Credit:GOOGLE

 

शोसोबतच बिग बॉस ओटीटी 2 मधील स्पर्धक फुकरा इंसान देखील चर्चेचा विषय बनला आहे.

Image Credit:GOOGLE

 

फुक्रा इन्सानचे खरे नाव अभिषेक मल्हान आहे. जो एक लोकप्रिय YouTuber आहे. एवढेच नाही तर अभिषेकचे संपूर्ण कुटुंब यूट्यूबवर सक्रिय आहे.

Image Credit:GOOGLE

 

अभिषेक मल्हान स्टाईलच्या बाबतीतही अभिनेते आणि मॉडेल्सशी स्पर्धा करतो. चाहत्यांनाही त्याची शैली खूप आवडते.

Image Credit:GOOGLE

 

अभिषेक मल्हान अतिशय दर्जेदार जीवनशैली जगतो. YouTube मुळे त्याची जीवनशैली ही पुर्णपणे बदलून गेली आहे.

Image Credit:GOOGLE

 

अभिषेक मल्हान यूट्यूबवर खूप सक्रिय राहतो आणि त्याच्या व्हिडिओंद्वारे सर्वांचे मनोरंजन करतो. यूट्यूबवर त्याचे 6.63 दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत.

Image Credit:GOOGLE

 

यूट्यूबसोबतच अभिषेक इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही खूप सक्रिय आहे.

Image Credit:GOOGLE

 

फॅन फॉलोइंगबद्दल बोलायचे झाले तर लाखो तरुण अभिषेकचे चाहते आहेत. त्याला इन्स्टाग्रामवर 2 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

Image Credit:GOOGLE

 

मनोरंजनाशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी www.Dnyanshala.com ला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: या स्टार्सच्या पहिल्या चित्रपटाची फी तुम्हाला माहीत आहे का?