ट्विटरचे कर्मचारी ते सीएओ पराग अग्रवाल यांची दहा वर्षांची यशोगाथा | Success story of Parag Agrawal in marathi
पराग अग्रवाल यांची ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु झाली. पराग यांची नियुक्ती होऊन दोन दिवस झाले, तरी त्यांच्याबदद्लच्या बातम्या आणि चर्चा सुरुच आहेत. पराग यांनी ट्विटरमध्ये नोकरी सुरु केल्यापासून 10 वर्षांत कंपनीच्या सीईओ…