पपई खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Papaya benefits in marathi
आहारामध्ये आपण पपईचा वापर चटणी, कोशिंबीर, भाजी व सॅलड मार्फत करतो. पिकलेली पपई मधुर, वीर्यवर्धक, वातनाशक, पित्तनाशक व रुचकर असते तर कच्ची पपई कफ, पित्त व वायुप्रकोप करणारी असते. पपई खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | papaya benefits in…