सकाळी ओट्स खाण्याचे आरोग्यदायी फायदे |Health benefits of eating oats in the morning
सकाळचा उत्तम आणि पौष्टिक नाश्ता म्हटलं की, अनेकांचं उत्तर आहार हा ओट्स आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही याच ओट्स ने होते. तज्ज्ञांनी दिलेल्या डाएटमध्ये पण ओट्सचा प्रामुख्याने समावेश केलेला असतोच. शिवाय ओट्समधून शरीराला आवश्यक असणारे घटक पण मिळतात. सध्या बाजारात…