नोकरीच्या ठिकाणी सलग 5 वर्षे पूर्ण नसतील तर, तुम्हाला मिळू शकते ग्रॅज्युटी, कसे ते पहा
प्रत्येक नोकरदार वर्गासाठी पीएफ (PF) आणि ग्रॅज्युएटी रुल अत्यंत महत्त्वाची असते. कारण या स्वरूपात मिळालेली रक्कम सेवावृत्तीनंतरच्या आयुष्याच्या आर्थिक आधार असतो. सर्वसामान्यपणे खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तीला दर महिना वेतन स्वरूपात मिळणारी रक्कम रिटायरमेंट नंतर बंद होते. त्यामुळे पीएफ ग्रॅज्युटीच्या…