Loan Apps Fraud: ऑनलाईन किंवा ॲपवरून कर्ज घेताना घ्या काळजी
आपण बरीच ॲप्स वापरतो आणि त्यात मध्ये मध्ये जाहिराती येत असतात. ज्या जाहिराती लक्ष वेधून घेतात, त्या म्हणजे ‘ऑनलाईन कर्ज मिळेल’. या जाहिराती पाहून जर आपण टेन्शन मध्ये असू तर नक्कीच हरखून जातो. प्रयत्न करून बघूया का, असे विचार मनात…