आर्थिक नियोजन म्हणजे काय ? थोडक्यात जाणून घेऊया.
आपल्या आर्थिक साधनांचे योग्य व्यवस्थापन करून आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याची प्रक्रिया म्हणजे आर्थिक नियोजन, परंतु आपल्यापैकी बरेच जण ही तशी फारशी अवघड नसणारी गोष्ट करत नाहीत. फक्त श्रीमंतांनीच आर्थिक नियोजन करायचे असते. ‘आपल्याकडे अजून पैसे आले की त्याचा विचार…