अशाप्रकारे डोळ्यांची काळजी घ्या | Ways to Take Care of Your Eyes Everyday
मानवी शरीरात प्रमुख पाच इंद्रिये असतात. कान, नाक, जीभ, त्वचा आणि डोळे ही ती पाच इंद्रिये होत. ही पाचही इंद्रिये फार महत्वाची आहेत. प्रत्येक इंद्रियांचे काम हे इतर इंद्रियांपेक्षा निराळे असते. कानाने आपण ऐकू शकतो, नाक श्वासोच्छ्वास घेण्यास मदत करते,…