जर तुमचं FASTag ब्लॅक लिस्ट झालं असेल तर, या स्टेप्स फॉलो करा काही मिनिटांत चालू होईल |How to re activate blacklisted FASTag step by step process in marathi
मित्रांनो व्यवहार प्रक्रिया सुलभ करण्याच्या आणि टोल प्लाझावरील प्रतीक्षा कालावधी कमी करण्याच्या उद्देशाने, भारत सरकारने सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag अनिवार्य …