दिवाळीचा फराळ बनवताय मंग या ‘टीप्स’ नक्की फॉलो करा | Diwali faral preparation tips in marathi
‘दिवाळी’ हा भारतातील सर्वात मोठया प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे. दिवाळी हा सर्वांचा आवडता असा सण असल्यामुळे दिवाळी या सणाची सर्वजण वाट पाहत असतात. मनाला आनंद आणि उत्साह देणारा असा हा सण आहे. दिवाळी म्हटले की, नवीन कपडे घेणे…