डॉ. बेंजामिन कार्सन यांचा प्रेरणादायी प्रवास… | Dr.Benjamin Carson Biography in Marathi
प्रत्येक माणूस, मग तो कोणत्याही देशाचा, वंशाचा किंवा कोणत्याही परिस्थितीतील असो सर्वांना एकच मेंदू असतो. आपल्याला हवे ते साध्य करण्याची क्षमता प्रत्येकात असते.. इतरांकडून आपल्याला प्रेरणा, प्रोत्साहन मिळते; परंतु प्रत्येकाला स्वतःचे ध्येय स्वतःच निश्चित करावे लागते. डॉक्टर बेंजामिन कार्सन यांच्या…