ओवा खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Benefits Of ova In Marathi
मित्रांनो आजीबाईंच्या बटव्यामधील ओवा (ova) हे प्रमुख औषध आहे. ओव्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. घरामध्ये ओव्याला निर्विवाद महत्त्व आहे ते त्याच्या औषधी गुणधर्मामुळे. ओव्याच्या पानांची भजी करतात. खाण्याच्या पानामध्ये ही ओव्याच्या पानांचा वापर केला जातो. ओव्याची आपल्या घरातील कुंडीमध्ये लागवडही केली…