लेखिका अगाथा क्रिस्टी यांच्या जीवनाबद्दल माहिती | Agatha Christie biography in Marathi
अगाथा क्रिस्टी (Agatha Christie) यांचा जन्म 15 सप्टेंबर 1980 ला इंग्लंडमध्ये झाला. अगाथा मेरी क्लारिसा मिलर तिनही भावंडात लहान होत्या. त्या दहा वर्षाच्या असतानाच त्यांच्या आई त्यांना सोडून गेल्या. त्यांना औपचारिक शिक्षण मिळालं नाही. आई तसेच गव्हर्ननेंस घरीच शिकवत. 1900…