साडेतीन आद्यपीठा पैकी एक मोरगांवचा श्री मयुरेश्वर गणपती
मोरगावचा मयूरेश्वर हे श्री गणेशाचे आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रात जशी देवीची साडेतीन शक्तिपीठे मानली जातात, त्याचप्रकारे श्री गणेशाची साडेतीन आद्यपीठे मानतात. मोरगावच्या श्री गणेशाला मयूरेश्वर किंवा मोरेश्वर असे म्हणतात.या आद्यपीठाचे माहात्म्य मुद्गल पुराणात सहाव्या खंडात वर्णन केलेले पाहावयास मिळते. याबाबत…