Railway Jobs : 10 वी पास उमेदवारांना दक्षिण रेल्वे विभागात दक्षिण रेल्वेत मोठी संधी..
नोकरीच्या शोधत असलेल्या मुलांसाठी चांगली बातमी आहे. रेल्वेमध्ये दहावी पास युवकांसाठी सर्वात मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात अप्रेंटिस पदासाठी खूप मोठी भरती करण्यात येणार आहे. पदांसाठी एकूण 3378 जागा आहेत. या जागासाठी पदे कोणकोणती आहेत ? कॅरेज वर्क्स…