Scribbled Underline

यशस्वीने कसोटी पदार्पणातच हा ऐतिहासिक विक्रम केला

 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे.  या कसोटीत भारतीय युवा फलंदाजाने ऐतिहासिक विक्रम केला.

Image Credit: icc cricket

 

भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने पदार्पणाच्याच सामन्यात शतक झळकावून अनोखा पराक्रम केला.

Image Credit: icc cricket

 

यशस्वीने वेस्ट इंडिजला तो पराक्रम करून दाखवून दिला, जो सुनील गावसकरांसारखा खेळाडू आजपर्यंत करू शकला नाही.

Image Credit: icc cricket

 

यशस्वीने भारताबाहेर जाऊन पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले. वेस्ट इंडिजमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा तो पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे.

Image Credit: icc cricket

 

सुनील गावस्कर यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये पदार्पण केले असले तरी पहिल्या सामन्यात त्यांना शतक झळकावण्यात अपयश आले.

Image Credit: icc cricket

 

2011 मध्ये विराट कोहलीनेही विंडीजच्या मैदानावर पदार्पण केले पण त्याला शतक झळकावता आले नाही.

Image Credit: icc cricket

 

रोहित-यशस्वी जोडीने आशियाबाहेर भारताच्या पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम केला

Image Credit: icc cricket

 

दोन्ही फलंदाजांमध्ये 200 धावांची भागीदारी झाली.

Image Credit: icc cricket

 

यापूर्वी हा विक्रम सुनील गावस्कर-चेतन शर्मा (इंग्लंड विरुद्ध 213 धावा 1979) यांच्या नावावर होता.

Image Credit: icc cricket

 

क्रिकेटशी संबंधित माहितीसाठी Dnyanshala.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Image Credit: icc cricket

Next: भारताच्या बांगलादेशविरुद्धच्या विजयात कर्णधार हरमनप्रीत कौर चमकली