आपला भारतीय ध्वज कोठे बनवले जातात?

मित्रांनो येत्या 15 ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा करणार असून या ऐतिहासिक दिवशी संपूर्ण देशात भारतीय झेंडे फडकवले जाणार आहेत. हे झेंडे कुठे बनवले जातात तुम्हाला माहीत आहे का?

Image Credit:GOOGLE

कर्नाटकातील हुबळी शहरातील बेंगेरी भागात स्थित कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ तिरंगा हे झेंडे तयार करतात.

Image Credit:GOOGLE

ध्वज कुठे बनवला जातो?

हे देशातील एकमेव अधिकृत राष्ट्रीय ध्वज उत्पादन युनिट आहे जे ग्रामोद्योग आयोगाने प्रमाणित केले आहे. जे अधिकृतपणे भारतीय तिरंग्याचे उत्पादन करते.

Image Credit:GOOGLE

ही एक सर्टिफाइड संस्था आहे

कर्नाटकच्या या संघाला 2005-06 मध्ये भारतीय मानक ब्युरोकडून प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतर त्यांनी तिरंगा बनवण्यास सुरुवात केली.

Image Credit:GOOGLE

ही संस्था किती जुनी आहे?

देशात जिथे जिथे तिरंग्याची गरज आहे तिथे या संघटनेकडून झेंडे पुरवले जातात.

Image Credit:GOOGLE

अधिकृत ध्वज

BIS KKGSS मध्ये बनवलेल्या तिरंग्याची गुणवत्ता तपासते. थोडीशी तफावत आढळल्यास ध्वज नाकारला जातो.

Image Credit:GOOGLE

गुणवत्ता

2002 च्या भारतीय ध्वज संहितेच्या तरतुदींनुसार ध्वजाच्या निर्मितीमध्ये रंग, आकार किंवा धागा यासंबंधी कोणत्याही प्रकारचे दोष हा एक मोठा गुन्हा आहे.

Image Credit:GOOGLE

तरतूद 

KKGSS अंतर्गत तिरंगा बनवण्यापासून पॅकिंगपर्यंत सुमारे 250 लोक सहभागी आहेत आणि सुमारे 80 ते 90 महिलांचा त्यात सहभाग आहे.

Image Credit:GOOGLE

कठीण परिश्रम

मीटिंग आणि कॉन्फरन्समध्ये टेबलवर ठेवला जाणारा सर्वात छोटा 6*4 इंचाचा तिरंगा आणि VVIP गाड्यांसाठी त्याचा आकार 9*6 इंच आहे.

Image Credit:GOOGLE

तिरंगा आकार

 

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा.

Image Credit:GOOGLE

 

अशीच  Informative माहितीसाठी www.Dnyanshala.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Image Credit:GOOGLE

Next: भारतातील 'ज्ञानाचे शहर' म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?