लहान बचत, मोठे रिटर्न्स या 11 योजनांमध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता

लहान बचत योजनांमध्ये पैसे गुंतवा. असे केल्याने तुम्हाला चांगले रिटर्न तर मिळतातच शिवाय अनेक फायदेही मिळतात. त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेमध्ये या योजनांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्हाला सर्वात जास्त परतावा कुठे मिळत आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

या यादीमध्ये तुमच्यासाठी सर्वात जास्त परतावा देणार्‍या 11 सर्वोत्तम योजना योजना बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केल्यास 7.1% दराने परतावा मिळतो.

Public Provident Fund

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्यास 7.7% दराने परतावा मिळतो.

National Savings Certificates

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 8.2% आहे.

Senior Citizen Savings Scheme

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 8% दराने व्याज मिळेल.

Sukanya Samriddhi Yojana

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेतील व्याज दर 7.4% आहे.

Post Office Monthly Income Scheme

महिला सन्मान बचत प्रमाणपत्रातील गुंतवणुकीवर तुम्हाला 7.5% व्याज मिळते.

Mahila Samman Saving Certificate

7.5% व्याजासह किसान विकास पत्र हा गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे.

Kisan Vikas Patra

पोस्ट ऑफिसची 5 वर्षांची मुदत ठेव योजना 7.5% दराने व्याज परतावा देते.

5-वर्षाची मुदत ठेव

पोस्ट ऑफिसच्या 3 वर्षांच्या मुदत ठेव योजनेत, व्याज परतावा जास्तीत जास्त 7% दराने आहे.

3-वर्षाची मुदत ठेव

पोस्ट ऑफिसच्या 2-वर्षांच्या मुदत ठेव योजनेमध्ये गुंतवणुकीवर तुम्ही कमाल 7% व्याजदरासह उच्च परतावा मिळवू शकता.

2-वर्षाची मुदत ठेव

पोस्ट ऑफिसच्या 1 वर्षाच्या मुदत ठेव योजनेत 6.9% व्याजदरासह गुंतवणूक करणे फायदेशीर सौदा ठरेल.

1-वर्षाची मुदत ठेव

अनेक लोक पैशांची बचत करतात पण त्याची योग्य गुंतवणूक करीत नाहीत. त्यामूळे आम्ही तुम्हाला Investment चा योग्य तो मार्ग दाखवणार आहे. 

Next: कॉर्पोरेट वकील होण्यासाठी या 5 स्किल्स असणे आवश्यक आहे?