Scribbled Underline

इरा खानच किती शिक्षण झालं आहे?

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानच किती शिक्षण झाल आहे हे आज आपण जाणून घेऊया.

सोशल मीडिया सेलिब्रिटी

इरा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. ती आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी आहे.

जन्म

इराचा जन्म 17 ऑगस्ट 1997 रोजी झाला असून तिला जुनैद खान नावाचा मोठा भाऊ आहे.

शिक्षण

इतर स्टार किड्सप्रमाणे इराने मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.

पदवी

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर इरा अमेरिकेला गेली. तिने नेदरलँड्समधील उट्रेच विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.

ती सध्या काय करते

इराला नेहमीच संगीताची आवड आहे आणि तिने लोकप्रिय संगीतकार टॅम संपथ यांच्याकडून संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेतले आहे.

वेग वेगळ्या संस्थांना  मदत करते 

ती इटा मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्थांना मदत करत आहे.

मित्रांनो एज्युकेशन संबंधित माहितीसाठी www.Dnyanshala.com वेबसाईटला नक्की भेट द्या.

Next: डिजिटल मार्केटिंग केल्यानंतर तुम्ही 'या' क्षेत्रात काम करू शकता